बापु हरी चौरे
Appearance
बापू हरी चौरे | |
कार्यकाळ इ.स. २००४ – इ.स. २००९ | |
मागील | रामदास रुप्ला गावीत |
---|---|
पुढील | प्रताप सोनवणे |
मतदारसंघ | धुळे |
कार्यकाळ इ.स. १९९१ – इ.स. १९९६ | |
मागील | रेशमा मोतीराम भोये |
पुढील | साहेबराव सुखराम बागुल |
जन्म | १ जानेवारी, १९४९ पणखेडा, साक्री, धुळे जिल्हा, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | विमलाबाई बापू चौरे |
अपत्ये | २ मुलगे व २ मुली |
निवास | धुळे |
या दिवशी ऑगस्ट ७, २००८ स्रोत: [१] |
हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी असून त्यांनी २००४ ते २००९ या दरम्यान धुळ्याचे खासदारपद भूषविले. ते १४ व्या लोकसभेचे सदस्य होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |