नारायणसिंह अंबलाबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायणसिंह अंबलाबे (जून १, इ.स. १९५१- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील राजगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.