Jump to content

कर्तारसिंग दुग्गल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kartar Singh Duggal (it); কর্তার সিং দুগ্গল (bn); Kartar Singh Duggal (hu); કરતારસિંહ દુગ્ગલ (gu); Kartar Singh Duggal (ast); Kartar Singh Duggal (ca); Kartar Singh Duggal (yo); Kartar Singh Duggal (de); କରତାର ସିଂହ ଦୁଗ୍ଗଲ (or); Kartar Singh Duggal (ga); کرتار سنگھ دگل (pnb); ಕರ್ತಾರ್ ಸಿಂಗ್ ದುಗ್ಗಲ್ (kn); كارتار سينج دوجال (arz); Kartar Singh Duggal (sl); കർതാർ സിംഗ് ദുഗ്ഗൽ (ml); Kartar Singh Duggal (nl); Kartar Singh Duggal (fr); करतार सिंह दुग्गल (hi); కర్తార్ సింగ్ దుగ్గల్ (te); ਕਰਤਾਰ ਸਿੰਘ ਦੁੱਗਲ (pa); Kartar Singh Duggal (en); Kartar Singh Duggal (sq); Kartar Singh Duggal (es); कर्तारसिंग दुग्गल (mr) escrito indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); L'écrivain indienne (fr); ભારતીય લેખક અને રાજનેતા (gu); India kirjanik (et); idazle indiarra (eu); político indio (gl); escritor indiu (ast); polític indi (ca); भारतीय राजकारणी (mr); indischer Autor (de); escritor indiano (pt); shkrimtar indian (sq); نویسنده هندی (fa); 印度作家 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); Indian writer (en-ca); scríbhneoir Indiach (ga); scrittore (it); ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌ (ml); פוליטיקאי הודי (he); індійський письменник (uk); Indiaas auteur (1917-2012) (nl); Indian writer (en-gb); भारतीय राजनीतिज्ञ (hi); సాహిత్య అకాడెమీ పురస్కృత పంజాబీ రచయిత (te); ਭਾਰਤੀ ਪੰਜਾਬੀ ਲੇਖਕ (pa); Indian writer (en); سياسي هندي (ar); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ଲେଖକ (or) कर्तार सिंह दुग्गल (hi); കർത്താർ സിങ് ദുഗ്ഗൽ (ml); କରତାର ସିଂ ଦୁଗ୍ଗଲ (or)
कर्तारसिंग दुग्गल 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च १, इ.स. १९१७
मृत्यू तारीखजानेवारी २६, इ.स. २०१२
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Forman Christian College
व्यवसाय
पद
उल्लेखनीय कार्य
  • Ik Chhit Chanan Di
पुरस्कार
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कर्तार सिंग दुग्गल (जन्म इ.स. १९१७ - मॄत्यू जानेवारी २६, इ.स. २०१२[]) हे एक पंजाबी भाषेतील कवी, कादंबरीकार, व लघुकथा लेखक आहेत.[].

कर्तार सिंग यांचा जन्म ब्रिटिश भारतात रावळपिंडी जिल्ह्यातील धमाल या गावी झाला.[] त्यांनी पंजाबीसह इंग्रजी, उर्दू, हिंदी इत्यादी भाषांमध्येही लिखाण केले आहे. त्यांच्या पुस्तकांची अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. फिलॉसॉफी ऍंड फेथ ऑफ सिखिसम्‍ या त्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आ. ह. साळुंखे यांनी शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा या नावाने केला आहे.

कर्तार सिंग दुग्गल हे आकाशवाणीचे संचालक होते. नॅशनल बूक ट्रस्ट, इंडियाचेही ते भूतपूर्व संचालक होते. त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात रशियन सरकारच्या नेहरू पारितोषिकाचा सामावेश आहे.[] भारत सरकारने इ.स. १९८८ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. इ.स. १९९७ साली त्यांना साहित्य अकादमी फेलोशीप देण्यात आली.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ a b लेखक परिचय, शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा, नॅशनल बूक ट्रस्ट, इंडिया; आय. एस. बी. एन. ८१-२३७-४६६६-०
  3. ^ लायब्ररी ऑफ काँग्रेस येथे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)