फ्रँक हेस
Appearance
फ्रँक चार्ल्स हेस (इंग्लिश: Frank Charles Hayes) (डिसेंबर ६, इ.स. १९४७: प्रेस्टन, लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हेस इ.स. १९७३ ते इ.स्. १९७६ या कालखंडात इंग्लंड संघाकडून नऊ कसोटी व सहा एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
बाह्य दुवे
[संपादन]- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|