Jump to content

सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ५

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धन्यवाद

[संपादन]

श्री अभय, काल अकोला हे या पानाचे संपादन अर्धवट राहीले. आज पूर्ण करायला गेलो तर तुम्ही ते केलेले होते. आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद. विकीवर खूप दिवसांनी लिखान केल्यामुळे संपादन चिन्हे विसरलो होतो. आता सतत संपर्कात राहूच. - नीलकांत श्री. अभय नातू /* धन्यवाद */ मी संजय देवताळू, नांदूरा जि. बुलडाणा आपल्या विश्वकोषाचा नवा सदस्य आपण हा मराठी भाषेतील विश्वकोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल धन्यवाद. मला सूद्धा आपल्या या कार्यात योगदान द्यावयाचे आहे. आपण बहुदा Airal Unicode या Font मध्ये या विश्वकोषाची निर्मीती करत आहात. मला या Font मध्ये टायपिंग करण्यास अतिशय आवडते. आपण नेहमी योगदानाबद्दल सांगत आहात. मी इंग्रजी लेखांचे मराठी मध्ये भाषांतर योग्य प्रकारे करू शकतो. आपण माझ्या ई-मेल वर जर अश्या प्रकारचे आपल्याला हवे असे विषय किंवा लेख पाठविले तर मी त्याचे रूपांतर करून पाठवू शकतो. त्यासंबधी मला मार्गदर्शन करावे. मी व्यवसायाने एक शिक्षक आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचे महत्व मी समजू शकतो. इंटरनेटवरील माहिती ही इंग्रजी भाषेत जास्त असल्यामूळे प्राप्त होणा-या ज्ञानात नेहमी कुंचबना होते. माहितीचे हे दालन सर्वांसाठी खुले व्हावे अशी माझी मनोमन इच्छा आहे. मला deotalu_sp@yahoo.com वर संपर्क साधा मी आपली निश्चित मदत करेन धन्यवाद !

About अमेरीकेचा/अमेरीकेचे अध्यक्ष

[संपादन]

Generally in Marathi language, we use आदरार्थी बहुवचन to address the people holding high posts.For example we say भारताचे पंतप्रधान and not भारताचा पंतप्रधान. If you refer to old Marathi journalism, you would find that this practice was not scrupulously adhered to.In Marathi daily Sakal,there is a column '५० वर्षांपूर्वी', which contains newsclips from Sakal newspaper from edition published exactly 50 years back.I got to read in the column that in mid 1950s, US President Eisenhower was addressed as अमेरीकेचा अध्यक्ष. I do not know for sure when the current practice of using आदरार्थी बहुवचन was introduced in Marathi journalism. Now my question is: does wiki have any policy of using the old style and not using आदरार्थी बहुवचन to address the people holding high posts?

I hope I am making this comment at a right place on your talk page.If that is not the case,kindly move it to appropriate place.

---संभाजीराजे

क्रिकेटसंबंधीची मते

[संपादन]

प्रिय अभय,

माझी याबद्दलची मते खालीलप्रमाणे

  • फलंदाजीची पद्धत - उजखोरा, डावखोराच्या ऐवजी उजव्या हाताने, डाव्या हाताने हे शब्द अधिक उपयुक्त वाटतात.
अमित: उजव्या/डाव्या हाताने हे शब्द जास्त सयुक्तिक वाटतात
  • गोलंदाजीची पद्धत - गोलंदाजीपेक्षा बॉलिंग हा शब्द अधिक व्यावहारिक वाटतो.
अमित: फलंदाज आणि बॉलर ही जोडी विजॊड वाटते. निदान फलंदाज आणि गोलंदाज असे असावे किंवा बॅट्समन आणि बॉलर असे असावे. यामध्ये पहिले शब्द जास्त मराठमोळे वाटतात.
  • राइट आर्म मिडीयम, इ. पेक्षा उजव्या हाताने मध्यमगती, जलद मध्यमगती, इ. शब्द अधिक उपयुक्त वाटतात. यांचे mapping (उजव्या हाताने मध्यमगती=राइट आर्म मिडीयम, इ.) गोलंदाजीची पद्धत या पानावर देता येईल.
अमित: अगदी बरोबर. तुमच्याशी मी सहमत आहे.

Amit (अमित) 04:59, 11 ऑगस्ट 2006 (UTC)

'Category:ईंग्लंडचा इतिहास' डिलीट करण्याविषयी

[संपादन]

अभय,

Category:ईंग्लंडचा इतिहास या नावातील 'ईंग्लंड' या अशुद्धलेखनाऐवजी Category:इंग्लंडचा इतिहास ही कॅटेगरी मी तयार केली आहे; व त्यात 'Category:ईंग्लंडचा इतिहास' चा अंतर्भाव असलेले सर्व लेख समाविष्ट केले आहेत. तेव्हा, 'Category:ईंग्लंडचा इतिहास' ही कॅटेगरी डिलीट करावी.

संकल्प द्रविड 05:03, 24 ऑगस्ट 2006 (UTC)

'Category:प्रसारमध्यमे' डिलीट करावी

[संपादन]

अभय,

याआधीच्या विनंतीची दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल धन्यवाद! अजून एक विनंती.. 'Category:प्रसारमध्यमे' च्या नावात शुद्धलेखनाची चूक आहे. कृपया ती कॅटेगरी डिलीट करा.

जाता जाता अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. मराठी विकिपीडियावरील बर्‍याच लेखांत शुद्धलेखनाची परिस्थिती भीषण आहे. हे लेख दुरुस्त करण्याकरता आणि सदस्यांकडून वरचेवर शुद्धलेखनाच्या चुका घडून संपादनाचा बोजा वाढू नये याकरता काही उपाययोजना करता येईल का?

संकल्प द्रविड 07:44, 24 ऑगस्ट 2006 (UTC)

Abhay:

I have started browsing Marathi Wikipedia this morning and was really shocked with the gramatical mistakes as mentioned by Sankalp Dravid. One of the ideas could be to establish an editorial board who can ensure the correctness of grammer leaving the content as it is. I myself would love to volunteer for this work. Please let me know your thoughts on this.

BTW, I would love to post my contributions using Devnagari script but I am yet to get familiar with the keyboard-layout. Hope you understand and appreciate.

Mandar Kulkarni

spell-checker

[संपादन]

आपण मनोगतवरील spell-checkerचा उल्लेख केलात. असा काही मार्ग आहे का की ज्याद्वारे हा (किंवा असाच) spell-checker मराठी विकिपिडीयावरून automatically link करता येईल?

  • Dear Abhay, While I am neither technicaly competent nor good in languages I can share few thoughts came to my mind:
    • I don't know how but some en wiki admins are using certain robot programmes across articles,may be some "spell correction robot" can be created.
    • for manogat spell-checker one needs to sign in as a user May be we can convince Manogat Admins itself for open "spell-checker"
      • In mean while One solution is people write on Manogat first and then only copy paste to wiki
    • CDAC also seems to be working on spell-checker but dont know if they are ready for selling only font indipenedent spell checkers.
    • May be 'Shabdbandha' people can help us.Or those who have made available online fonts like 'Ga Ma Bha Na'.
    • Besides I recently came across a very excellent (award winning) book about this subject "Marathi Lekhan-Kosh" by Arun Phadake.It is best uptill now and worhth for its price(Being slightly higher Rs.250/- for a commoner folk).Still advisable to be used where any controversy comes about correct usage.
      • After reading this book "Prastavana" what I observed is "Kalnirnay" People may be interested to support activity given apropriate technical people.
      • and why not contact Mr. Arun Phadake His contct given in the book is aphadake(at)yahoo-com and advphadake(at)hotmail-com.and seek his guidance.

Mahitgar 05:59, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

सदस्य क्रमांक

[संपादन]

How do you count सदस्य क्रमांक because सदस्यांची यादी do not seem to keep this record .Is it ok if I join you in welcoming new comers. Mahitgar 12:06, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

    • धन्यवाद

Mahitgar 15:31, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

मुंबईच्या english article चे चित्र मराठी article साठी कसे वापरायचे? (महाविकी 15:26, 26 ऑगस्ट 2006 (UTC))

'तज्ज्ञ' आणि काही misc. requests

[संपादन]

अभय,

'तज्ज्ञ' असा संस्कृतातून मराठीत आलेला 'तद्भव'(जसाच्या तसा आलेला) शब्द आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यात 'ज्‌' आणि 'ज्ञ्‌' हे दोन्ही वर्ण येतात.

बरं, काही adminविषयक विनंत्या:

१. इंग्रजी भाषा आणि इंग्लिश भाषा हे दोन्ही लेख redirect किंवा अन्य मार्गाने एकाच लेखाला पॉइंट करता येतील का? कारण हे दोन्ही लेख वेगवेगळ्या पानांवरून जोडले गेले आहेत, परंतु त्यांचा आशय मात्र एकच असणं अपरिहार्य आहे.

२. 'Category:नाट्यकार' ही कॅटेगरी डिलीट करा (त्या कॅटेगरीच्या 'चर्चे'वर मी तसा निरोप ठेवला होता; तरीही इथे पुन्हा आठवण करून देतो.).

संकल्प द्रविड 18:46, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

'इंग्लिश भाषा', 'इंग्रजी भाषा'

[संपादन]

'इंग्लिश भाषा' हा लेख राखून 'इंग्रजी भाषा' हे पान रीडायरेक्ट ठेवावे. पण बहुदा त्याआधी 'इंग्रजी भाषा' लेखावरील लिखाण 'इंग्लिश भाषा' पानावर हलवावे लागेल.

संकल्प द्रविड 19:07, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

'भाषा' साचा

[संपादन]

अभय, थॅंक्स! सपाटा-बिपाटा काही नाही.. फक्त व्यवस्थित वर्गीकरण तयार करून ठेवलं असेल तर नंतरची 'मंडई' कमी होईल या हेतूने धडाका लावला. :P

BTW, मी तो साचा पाहिला. व्यवस्थित वाटला. तरी काही सूचना मांडाव्याश्या/ मतं जाणून घ्यावीशी वाटतात:

१. साच्यात ही काही fields वाढवता येतील काय?:- ISO/FDIS 639-3 (इंग्लिश विकीवरील Template:Infobox Language मधल्याप्रमाणे), बोलीभाषा/ dialects, लेखनासाठी वापरली जाणारी लिपी, राष्ट्रभाषा असलेले देश इत्यादी.

२. या साच्याचा (आणि इतरही साच्यांचा) look and feel कुठल्याही विकि skin (ज्या 'माझ्या पसंतीतून' निवडता येतात) वर शोभून दिसेल असा ठेवता आला तर बरे होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर 'भाषा' साच्याचा मथळ्याचा हिरवा रंग सर्व skinवर शोभून दिसत नाही.. भडक वाटतो. English wikiवरील टेंप्लेट्सप्रमाणे व्हर्सटाईल रंग(पांधरा, सौम्य ग्रे) वापरून साचे बनवता आले तर बरं. मला स्वतःला HTML किंवा तत्सम स्क्रिफ्त्सची फारशी माहिती नसल्याने English wikiवरील templates चे sources बघणं अवघड जातं.

संकल्प द्रविड 19:56, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

शहर साचा

[संपादन]

मुंबईकरीता शहर साचा ईंग्र्जी Mumbaiसारखा विस्तृत करावा.मी पयत्न केला परंतु त्याचे working काहीच उमजत नाही (महाविकी 06:19, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

बेळगांव वाद्

[संपादन]

बेळगांव वादाचा atleast विकीपिडीयामध्ये पडदा पडला आहे.कारण इंग्रजी विकीपिडीयाशी तुलना केल्यास मराठीतले हे सदर् कित्येक पटीने चांगले आहे.विजयने दिलेल्या पुढारीच्या link द्वारे citations देखिल उपलब्ध् होतील.त्यामुळे मला व आपणांस अपेक्षित असलेले घट्क आपोआपच satisfy होतील.अर्थात आपण पुढारीच्या citations ना आक्षेप घेणार् नाहीत ही अपेक्षा!

कृपया येथे citations कसे द्यावे या बद्द्ल मार्गदर्शन करावे.तसेच मराठी wikipedia चे लेख् English google search मध्ये कसे आणावेत?Belgaum असा कीवर्ड् टाकल्यास बेळगांव हा आपला लेख ही google ने दाखवावा असे मला वाटते. धन्यवाद्. महाविकी

मला इंग्रजी "Belgaum" असा कीवर्ड टाकल्यावर आपला लेख दिसून यायला हवाय. ~~

निशाण

[संपादन]

Thanks for 'निशाण 'and encouragement. मराठी च निशणीी, मराठीच बाणा !!! Mahitgar 10:08, 5 सप्टेंबर 2006 (UTC)

महत्त्वाचा प्रश्न

[संपादन]

बेळगांव article मधल्या ...या भागात मराठी बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन कन्नड हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालिकेचे काम दोन्ही भाषात चालते.... बेळगाव पालिकेत मराठीतून काम चालते हे मला prove करायचे आहे. या statement चे citation मिळू शकेल का?Its urgent! महाविकी 10:34, 5 सप्टेंबर 2006 (UTC)

पण तशी link इंग्रजी विकिपीडीयाच्या editors ना मान्य होणार नाही.मी इंग्रजी विकीपिडियात मराठी transliteration साठी आग्रह करतोय.मला एक पुढारी दैनिकाची link मिळाली आहे.महाविकी 05:24, 6 सप्टेंबर 2006 (UTC)


धन्यवाद

[संपादन]

आपल्या इंग्रजी विकीपिडीयातील उत्तराबद्द्ल मनापासून आभार.आपला गैरसमज झाला होता.आपल्या stand वरुन मला आपण महाराष्ट्र विरोधी नसल्याचे स्पष्ट होते.मराठी विकीपिडीयातील आपण घेतलेली भूमिका मला लक्षात आली आहे.येथील बेळगावचा लेख खरोखरच चांगला आहे.

मी आपण सांगितलेले वाक्य समाविष्ट करायचा प्रयत्न करीनच परंतू त्यासाठीच मी citation शोधत आहे.तसेच मराठी transliteration साठी देखिल आग्रह धरणे जरुरीचे आहे. महाविकी 13:23, 6 सप्टेंबर 2006 (UTC)

तुमच्या मते तो पुढारीचा दुवा 'बेळगांव महापालिकेत मराठीत कामकाज चालते' हे पट्वून द्यायला पुरेसं आहे?ती कन्नाडी मंड्ळी तर हे हिंदी असल्याचेच भासवतायत.आता तो article लॉक झाला असून मला विकी चे नियम व policies माहित नसल्यामुळे मला अजून एक दुवा शोधावा लागेल असं वाट्ल. महाविकी 13:31, 6 सप्टेंबर 2006 (UTC)

http://www.pudhari.com/Static/Features/Belgaon_border_issue/f_belgaon95.htm हा दुवा पहा.इंग्रजी विकीच्या नियम-policies चा विचार केल्यास हा दुवा किती महत्त्वाचा आणी acceptable आहे असं वाटत? महाविकी 13:43, 6 सप्टेंबर 2006 (UTC)

लॉक केले ते चांगलेच केले!कन्नाडी संपादक विनाकारण मराठी transliteration खोडत होते.तो लेख आता सुरक्षीत आहे.महाविकी 17:00, 6 सप्टेंबर 2006 (UTC)

फ्रांस / फ्रान्स..

[संपादन]

अभय,

फ्रेंच भाषेच्या उच्चाराप्रमाणे खरं तर 'फ्राँस' असा उच्चार होतो; 'फ्रांस' नव्हे. मराठीत वृत्तपत्रे, ब्लॉग वगैरे बर्‍याच ठिकाणी 'फ्रान्स' अश्या प्रचलित पद्धतीप्रमाणे लेखन केले जाते (गूगल शोध वापरून बघा); ज्याला अनुसरून मी बदल केले. काही रूढ शद्बांकरता तरी प्रचलित लेखनपद्धतीला खर्‍या उच्चारापेक्षा प्राधान्य द्यावं असं मला वाटतं. अन्यथा उच्चारानुसारी लेखनाला प्राधान्य द्यायचं असेल तर - 'पॅरीस' ऐवजी 'पारी' किंवा 'बर्लिन' ऐवजी 'बेऽर्लिन' लिहिणे वगैरे - अनेक बदल स्वीकारावे लागतील.

तुम्हाला काय वाटतं?

--संकल्प द्रविड 16:07, 20 सप्टेंबर 2006 (UTC)

Re:फ्रांस, फ्रान्स, फ्राँस

[संपादन]

अभय,

  1. तुम्ही म्हणताय तसं शक्यतोवर उच्चारानुसारी लिहावं हे मलाही मान्य आहे (उदा.: 'माहमूद आहमेदीनेजॉद' (इराणचे राष्ट्राध्यक्ष)/ 'जुम्हुरी तॉजिकिस्तॉन' (ताजिकिस्तान लेखात)). पण यातल्या बर्‍याचश्या परकीय नावांची आयात आपल्याकडे इंग्रजीतून झाली.. त्यामुळे त्यांचे उच्चार हे इंग्रजीत जसे केले जातात तसेच (थोड्याफार फरकाने भारतीय पद्धतीच्या इंग्लिश लहेजाने उच्चारले जातात तसे) आपल्याकडेही केले/ लिहिले जाऊ लागले. त्यातून 'फ्रान्स'(न ला स.. इंग्लिशप्रमाणे), पॅरीस, बर्लिन हे शब्द मराठीत रूढ झाले. आता याबाबतीत तुम्ही म्हणता तसा रॅडिकल अप्रोच ठेवता येणार नाही, हे मान्य. मग एक उपाय असा की उच्चारानुसारी नाम हे मूळ लेखाला ठेवून इतर रूढ लेखनपद्धतीप्रमाणे असतील ती नामे या मूळ लेखाचे 'redirects' म्हणून ठेवावेत. पण हे केवळ लेखांकरता शक्य आहे. कॅटेगरींकरता काय करता येईल?
  1. दुसरी गोष्ट अशी की इंग्लिशेतर परकीय भाषांमधली बरीचशी विशेषनामे आपण मूळ भाषेप्रमाणे न लिहिता इंग्लिशमधल्या त्यांच्या नावाप्रमाणे लिहितो. उदा.: Bourgogne चे नाव बुर्गोन्य लिहिण्याऐवजी Burgundy बरगंडी.. किंवा Sachsen जाख्सन असं लिहिण्याऐवजी Saxony सॅक्सनी असे लिहितो. त्या बाबतीत आपल्याला काही धोरण ठरवता आलं तर बरं होईल.

वैयक्तिक मत सांगायचं तर उच्चारानुसारी लेखन करून प्रचलित रूढ पध्हतीने होणार्‍या लेखनाचा redirect वगैरेंसारखा जोड द्यावा असं वाटतं. या मुद्द्यांवर तुमची किंवा इतर सदस्यांची मतं जाणून घेता आली तर बरं होईल. वाटल्यास ही चर्चा चावडीवर हलवा.

--संकल्प द्रविड 18:57, 20 सप्टेंबर 2006 (UTC)

सांगकाम्या

[संपादन]
  • I liked word सांगकाम्या for bot.I was giving thought for such a word but could not make one.Other things came to my mind were to leanthy and still not fullfilling.

Only if any user registers the same username... :) ----We would be happy to welcome him.

At times it takes long time for getting a word. For Wiki 'portal'-'Dalan' is good word .Likewise if we get better words we can always start using them and move previous articles to new names.

    • फ्रांस, फ्रान्स, फ्राँस

It is better to have multiple redirects for all such words to a writing which would be 'shddha'- having chances of wrting in multiple ways like "Nasik' and 'Nashik'. This policy will save editorial hassles. Mahitgar 14:41, 21 सप्टेंबर 2006 (UTC)

भारत लेखामधील स्पॅम-कचरा काढून टाकावा

[संपादन]

अभय,

भारत लेखामध्ये कुठल्याशा IP address ने काही URLs टाकल्या आहेत. त्या लेखाचे जुने व्हर्शन रिकव्हर करा. आणि त्या IP address वर स्पॅमिंगच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवा.

धन्यवाद,

--संकल्प द्रविड 13:57, 26 सप्टेंबर 2006 (UTC)


[संपादन]

Hi Abhay,

I tried to upload transparent background version of WikiLogo.PNG at Wiki.png. and added protection. but It s giving some problem. Can you please look at it ?

regards,
कोल्हापुरी 12:17, 28 सप्टेंबर 2006 (UTC)

Please read this. One doesn't need to make request on Meta now for change in logo.
We can just change Wiki.png to make changes. With that I am looking forward to get ourselves a better logo than what we have currently. I don't like fonts that have been used. Also there is some problem with rendering of logo in Firefox.
कोल्हापुरी 13:40, 28 सप्टेंबर 2006 (UTC)

On english wikipedia there is a category en:Category:User_mrlisting of Users knowing Marathi language. I have added a special template to their talk pages to keep them informed of support requirements on Marathi Wikipedia. The template is at en:Template:User interwiki infoboard mr.I have upadated it as of 19th October 2006.For the time being I nominated 3 articles as below. Article nominated for peer review on Marathi Wikipedia is गोदावरी नदी . Article nominated for collaboration of the month is दीपावली Atricle nomiated for English to Marathi translation isसाबूदाण्याची खीर

I need your help in updating these article names at suitable frequency to you.Since for some time my visits to wiki are likely to go down ,I need your support in this respect. Regards Mahitgar 07:47, 20 ऑक्टोबर 2006 (UTC)

नमस्कार. मराठीत Do you know या सदरात लेख आणायचा असेल तर काय नियम आहेत? मराठी विकिपीडीयाचे मुखपृष्ठ आकर्षक व symmetrical नाही. कृपया हे बघा महाविकी 11:45, 22 ऑक्टोबर 2006 (UTC)

आपण एक प्रबंधक आहात म्हणून मी आपणांस विचारले.मी चावडीवर उत्तर लिहीत आहे. महाविकी 05:37, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)