कार्लोस कार्मोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लोस कार्मोना

कार्लोस एमिलियो कार्मोना तेयो (स्पॅनिश: Carlos Emilio Carmona Tello; २१ फेब्रुवारी १९८७ (1987-02-21), कोकिंबो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००८ सालापासून चिली संघाचा भाग असलेला कार्मोना आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर कार्मोना २००८-१० दरम्यान इटलीमधील रेगिना कॅल्सिओ तर २०१० पासून अतालांता बी.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]