युफोरिया
Appearance
युफोरिया | |
---|---|
संगीत साधना | |
गायन प्रकार | हिन्द रॉक |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९९० ते सद्द्य |
युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बँड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.
सदस्य
[संपादन]- डीजे ,बास गिटार
- बेन्नी , की बोर्ड
- हितेश , गिटार
- अशानी , ड्रम्स
- राकेश , ढोलक
- प्रशांत , तबला
- पलाश सेन, गायक
आल्बम
[संपादन]माहिती
[संपादन]- पलाश सेन व्यवसायाने डॉक्टर आहे.
- पलाश सेनने मेघना गुलजारचा चित्रपट 'फिलहाल' मध्ये नायकाची भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात सुश्मिता सेन ही त्यांची नायिका होती.
- शूटआउट ऍट लोखंडवाला (Shootout at Lokhandwala) या चित्रपटाचे संगीत युफोरिया, भारतातील इतर प्रसिद्ध बँड स्ट्रिंग्ज् (Strings), इंडियन ओशन (Indian Ocean) यांच्या सोबत देणार आहेत.
- युफोरियाचा तिसरा आल्बम (मंत्रा), भारतातील पहिला 'सिंगल आल्बम' होता. (Need reference/citation to back this up.)
बाह्य दुवे
[संपादन]- धूम Archived 2019-07-19 at the Wayback Machine.- अधिकृत संकेतस्थळ
- Euphoria - इंग्लिश विकिपीडियावर युफोरिया