चर्चा:युफोरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धुम, मेह्फ़ुज[संपादन]

याऐवजी "धूम", "मेहफ़ूज़" असे दीर्घ ऊ हवे. यांचे उच्चारही दीर्घ केले जातात. काही आक्षेप आला नाही तर सुधारणा करेन (हे मराठी शब्द नाहीत, मतभेद उद्भवू शकतो). पाटीलकेदार 11:17, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)

पण 'हफ़ूज' ऐवजी 'मेहफ़ूज़' असं लिहिलेलं बरोबर वाटतं (मराठी उच्चारांप्रमाणे). पाटीलकेदार 11:20, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)
Sankalpdravid ने हे बदल करून टाकलेले दिसताहेत, त्यामुळे प्रश्न मिटला! पाटीलकेदार 14:15, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)