Jump to content

हप्ता बंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हप्ता बंद
सूत्रधार आदेश बांदेकर, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १ जुलै २००९ – १ नोव्हेंबर २०१२
अधिक माहिती

हप्ता बंद हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१ जुलै २००९ पर्व पहिले १० डिसेंबर २००९
२५ जुलै २०१२ जगणं सुरू १ नोव्हेंबर २०१२

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा २६ २००९ ०.७२ ९१ []
आठवडा २८ २००९ ०.७१ ९५ []
आठवडा ३१ २००९ ०.७३ ९३
आठवडा ३९ २००९ ०.८ ९६ []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tvr Ratings from 28/06/2009 to 04/07/2009". 2009-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings from 12/07/2009 to 18/07/2009". 2009-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 27/09/2009 to 03/10/2009". 2010-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.