Jump to content

सारा लॉरेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारा लॉरेन
जन्म मोनालिसा हुसेन
११ डिसेंबर, १९८५ (1985-12-11) (वय: ३९)
कुवेत शहर, कुवेत
राष्ट्रीयत्व पाकिस्तानी
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००७-चालू
मर्डर ३ च्या प्रसारसोहळ्यादरम्यान लोरेन, रणदीप हूडाआदिती राव हैदरी.

सारा लॉरेन (उर्दू: ساره لورين; जन्म : ११ डिसेंबर १९८५; जन्मनाव: मोना लिसा हुसेन) ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या कजरारे ह्या चित्रपटामध्ये हिमेश रेशमियाच्या नायिकेची भूमिका करून मोनालिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने २०१३ सालच्या मर्डर ३ ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याचसोबत तिने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]