उंबेर्तो सुआझो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उंबेर्तो सुआझो

उंबेर्तो आंद्रेस सुआझो पोंतिव्हो (स्पॅनिश: Humberto Andrés Suazo Pontivo; १० मे १९८१ (1981-05-10), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६-२०१३ दरम्यान चिली संघाचा भाग राहिलेला सुआझो आजवर २०१० च्या विश्वचषक स्पर्धेत, तसेच २००७ व २०११ च्या कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर सुआझो २००७-२०१४ दरम्यान मेक्सिकोमधील सी.एफ. मोंतेरे तर २०१५ पासून चिलेमधील कोलो-कोलो ह्या क्लबसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]