विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १
Appearance
एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस(ओरिसा)
- १९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
- १९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
- १६२१ - गुरू तेगबहादूर – शिखांचे नववे गुरू,
- १८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
- १९३६ - तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री
- १९३७ - मोहम्मद हमीद अन्सारी - भारताचे १३वे उपराष्ट्रपति
- १९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९८४ - पं नारायणराव व्यास, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९८९ - एस. एम. जोशी, कामगार नेते व संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
- १९९९ - श्रीराम भिकाजी वेलणकर, भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक
- २०१२ - एन.के.पी. साळवे, भारतीय राजकारणी