Jump to content

तांब्याभांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांब्याभांडे हे एक पाणी साठवण्याचे आणि पिण्याचे साधन आहे. या तांब्याने देवाचे पूजन ही करतात. तांब्यातील पाणी पिल्याने आजार होत नाही. नवीन निघालेले तांबे स्टीलचे असतात.

स्वरूप

[संपादन]

तांब्या हे सर्वसाधारण तांबे, पितळ, चांदी, स्टील, इ. धातूचे असतात. जुन्या काळात तांब्याचा तांब्या वापरण्याची पद्धत होती. यामध्ये पाणी साठवून ठेवत असत व ते पाणी भांड्याच्या किंवा फुलपात्राच्या सहायाने प्याले जात असे.

फायदे

[संपादन]

तांब्याच्या तांब्यातून पाणी पिण्याला आयुर्वेदिक दृष्ट्या फार महत्त्व आहे.

चित्रदालन

[संपादन]