Jump to content

"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(edited with ProveIt)
ओळ ९: ओळ ९:


File:Maski Script Original.jpg | [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[रायचूर जिल्हा|रायचूर]] जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख
File:Maski Script Original.jpg | [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[रायचूर जिल्हा|रायचूर]] जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख
File:6thPillarOfAshoka.JPG | [[इ.स.पू. २३८]] मधील ब्राम्ही लिपीतील सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेला शिलालेख <ref>{{cite web | दुवा=http://www.britishmuseum.org/research/search_the_collection_database/search_object_details.aspx?objectid=182353&partid=1&IdNum=1880.21&orig=%2fresearch%2fsearch_the_collection_database%2fmuseum_number_search.aspx |शीर्षक=ब्रिटिश म्युझियममध्ये असलेला अशोकाचा शिलालेख|प्रकाशक=ब्रिटिश म्युझियम, लंडन|अ‍ॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>

File:6thPillarOfAshoka.JPG | [[इ.स.पू. २३८]] मधील ब्राम्ही लिपीतील सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेला शिलालेख

</gallery>
</gallery>
|-
|-
ओळ २४: ओळ २२:
==स्तंभावरील शिलालेख==
==स्तंभावरील शिलालेख==
==गुहांमधील शिलालेख==
==गुहांमधील शिलालेख==
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
==शिलालेख==
==शिलालेख==
<gallery>
<gallery>

१९:०४, २७ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

अशोकाचे शिलालेख

अशोकाचे शिलालेख म्हणजेच बिंदुसार राजाचा दुसरा मुलगा व चंद्रगुप्ताचा नातू आणि मगध साम्राज्याचा इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ याकाळात राज्यकर्ता राहिलेल्या सम्राट अशोक याचे शिलालेख होत.

प्रकार

अशोकाच्या शाही आज्ञा आणि अन्य आलेखांचे दगडी शिलालेख, स्तंभावरील शिलालेख आणि गुहांमधील शिलालेख असे तीन प्रकारचे अशोकाचे शिलालेख आहेत. या प्रकारांमध्ये चौदा शिलालेख, स्तंभावरील आलेख सात आणि गुहांमधील तीन शिलालेख उपलब्ध आहेत.

अशोकाच्या शिलालेखांचा शोध

अशोकाचा मेरठचा पहिला आलेख इ.स. १७५० मध्ये पेड्रोटिफेन-थेलरने शोधून काढला. इ.स. १९१५ पर्यंत टॉंड, किट्टो, राईस, एलिस, कॅप्टन ले, फीहरर, ओस्ट्रेल, बीडन व भगवानलाल इंद्रा यांनी अशोकाचे आलेख शोधून काढले. इ.स. १८३७ साली प्रिन्सेप याने आलेखातील ब्राम्ही लिपीचे वाचन केले. हे आलेख शहबाजगढी, मानसेरा, कालसी, गिरिनार, धौली, जौगड, कर्नुल, सोपारा याठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरीया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरीया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे सापडलेले आहेत. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण आलेख रूपनाथ, सहसराम, बैराट, चित्तलदुर्ग, बाराबर, मस्की, भाब्रू, सांची, कौशांबी येथेही उपलब्ध झालेले आहेत.

शिलालेखांची भाषा आणि लिपी

दगडी शिलालेख

स्तंभावरील शिलालेख

गुहांमधील शिलालेख

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.britishmuseum.org/research/search_the_collection_database/search_object_details.aspx?objectid=182353&partid=1&IdNum=1880.21&orig=%2fresearch%2fsearch_the_collection_database%2fmuseum_number_search.aspx. २७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

शिलालेख