Jump to content

"चंदा कोचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३७: ओळ ३७:


==बालपण व शिक्षण==
==बालपण व शिक्षण==

त्यांचे प्राथमिक शिक्षण जोधपूर येथे पूर्ण झाले. नंतर त्या [[मुंबई]]ला आल्या व पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जोधपूर येथे पूर्ण झाले. नंतर त्या [[मुंबई]]ला आल्या व मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकौंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्या जे एन बोस सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या.<ref>http://www.mbarendezvous.com/motivational-story/chanda-kochhar/</ref>

जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए पूर्ण केले. व्यवस्थापन शास्त्रात त्यांनी वोकहार्ड सुवर्ण पदकाचा मान मिळवला


==व्यावसायिक जीवन==
==व्यावसायिक जीवन==

२३:०९, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

चंदा कोचर (१७ नोव्हेंबर, इ.स. १९६१:जोधपूर, राजस्थान, भारत - ) या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या कार्यकारी संचालक आहेत.[]

चंदा कोचर
जन्म १७ नोव्हेंबर १९६१ (वय ५७)
जोधपुर, राजस्थान
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए, आय सी डब्लू ए
कारकिर्दीचा काळ १९८४ -अद्याप पर्यंत (२०१८)
प्रसिद्ध कामे माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती
मूळ गाव जोधपुर
ख्याती भारतातील अत्यंत यशस्वी व्यवस्थापक
धर्म हिंदू
जोडीदार दीपक कोचर
अपत्ये
पुरस्कार पद्मभूषण, (२०११)[]


बालपण व शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण जोधपूर येथे पूर्ण झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकौंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्या जे एन बोस सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या.[]

जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए पूर्ण केले. व्यवस्थापन शास्त्रात त्यांनी वोकहार्ड सुवर्ण पदकाचा मान मिळवला

व्यावसायिक जीवन

कौटुंबिक

मानसन्मान

संदर्भ

  1. ^ https://www.icicibank.com/aboutus/board-of-directors-chanda-kochhar.page?
  2. ^ http://www.dashboard-padmaawards.gov.in/?Name=chanda&Award=Padma%20Bhushan
  3. ^ http://www.mbarendezvous.com/motivational-story/chanda-kochhar/