२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
तारीख ३१ ऑगस्ट – ७ सप्टेंबर २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान स्कॉटलंड स्कॉटलंड
विजेते बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२ वेळा)
सहभाग
सामने २०
मालिकावीर थायलंड चानिदा सुत्थिरुआंग
सर्वात जास्त धावा स्कॉटलंड केथरिन ब्रेस (१६८)
सर्वात जास्त बळी थायलंड चानिदा सुत्थिरुआंग (१२)
२०१८ (आधी) (नंतर) २०२०

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही चौथी स्पर्धा असणार आहे.

जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[१][२] ऑगस्ट २०१९ला आयसीसीने परिपत्रक काढून असे जाहीर केले की पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेच्याऐवजी नामिबिया भाग घेईल.

पात्रता[संपादन]

खालील संघ विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले :

संघ पात्रता
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पुर्व-प्रशांत आशिया
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (यजमान)
Flag of the Netherlands नेदरलँड्स युरोप
नामिबियाचा ध्वज नामिबिया आफ्रिका
थायलंडचा ध्वज थायलंड आशिया
Flag of the United States अमेरिका अमेरिका

संघ[संपादन]

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[३] आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड नामिबियाचा ध्वज नामिबिया Flag of the Netherlands नेदरलँड्स
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[४] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड थायलंडचा ध्वज थायलंड Flag of the United States अमेरिका

सराव सामने[संपादन]

पात्रता सामन्याच्याआधी सर्व संघांनी ४ सराव सामन्यात भाग घेतला. सर्व सामने २९ ऑगस्ट २०१९ रोजी खेळविले गेले. या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा नव्हता.

सराव सामने
२९ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४७/६ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
७७/७ (२० षटके)
किम गार्थ ५७ (३५)
नताशा आंबो १/१३ (२ षटके)
ब्रेंडा ताउ २० (३८)
एमायर रिचर्डसन २/१३ (४ षटके)
आयर्लंड महिला ७० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

२९ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
५१ (१६.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५३/० (६.३ षटके)
बांगलादेश महिला १० गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सु रेडफर्न (इं)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.

२९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७०/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८६/७ (२० षटके)
लॉर्ना जॅक ५८ (४७)
कायलीन ग्रीन ३/२६ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ८४ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: लॉरा एगनबॅग (द.आ.) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.

२९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२४/४ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
६६/७ (२० षटके)
थायलंड महिला ५८ धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

सामने[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +२.८२१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी +०.४४५
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड +०.३७७
Flag of the United States अमेरिका -२.०६४
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे
३१ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
६०/३ (७ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
३०/५ (७ षटके)
स्कॉटलंड महिला ३० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: कॅथ्रिन ब्राइस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा करण्यात आला.
  • अक्षता राव (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०१/५ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०२/४ (१९.३ षटके)
केथरून ब्रेस ४५ (५०)
सिबोना जिमी २/१६ (४ षटके)
ब्रेंडा ताउ ३० (३१)
केथरून ब्रेस १/६ (३ षटके)
पापुआ न्यू गिनी महिला ६ गडी राखून विजयी.
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: ब्रेंडा ताउ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • कोनिओ ओआला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
४६ (१९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४८/२ (८.२ षटके)
बांगलादेश महिला ८ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.

२ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०३/८ (१६.३ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५२/५ (८ षटके)
फाहिमा खातून ३२* (१८)
सिबोना जिमी ३/१७ (३.३ षटके)
तान्या रुमा १२ (१३)
नाहिदा अक्तेर ३/१० (२ षटके)
बांगलादेश महिला ६ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: सू रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरीडॅन (ऑ)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पापुआ न्यू गिनीला ८ षटकात ५९ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • ३१ ऑगस्टचा सामना राखीव दिवशी खेळविण्यात आला.

३ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०४/४ (१७ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४९/६ (८ षटके)
बांगलादेश महिला १३ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: इलोसी शेरीडॅन (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: निगार सुलताना (बांगलादेश)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे स्कॉटलंडला ८ षटकात ६३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३३/३ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९४/७ (१७ षटके)
सिबोना जिमी ५८ (५०)
सारा फारूख १/१९ (३.२ षटके)
एरिका रेंडलर ३५ (२६)
सिबोना जिमी ३/१५ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी महिला २२ धावांनी विजयी (ड/लु)
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: सिबोना जिमी (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे अमेरिकेला १७ षटकात ११७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • नरेला ला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
थायलंडचा ध्वज थायलंड +१.५२२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड +०.९०५
Flag of the Netherlands नेदरलँड्स -०.६१५
नामिबियाचा ध्वज नामिबिया -१.५०३
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे
३१ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
७६/० (९ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
४६/५ (९ षटके)
थायलंड महिला ३० धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९-९ षटकांचा करण्यात आला.

३१ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८३/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८६/३ (१४.३ षटके)
आयर्लंड महिला ७ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: मेरी वॉलड्रॉन (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पेट्रो एनराईट (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
९९/६ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
६१ (१९.२ षटके)
थायलंड महिला ३८ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि इलोसी शेरीडॅन (ऑ)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

१ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२०/६ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१०१/५ (२० षटके)
किम गार्थ ३९ (३५)
कॅरोलिन डे लँग २/२८ (४ षटके)
स्टार कालिस ४६ (५८)
लॉरा डिलेनी २/१७ (४ षटके)
आयर्लंड महिला १९ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: इलोसी शेरीडॅन (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

३ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
९२/७ (१७ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९०/९ (१७ षटके)
नारुएमोल चाईवाई २४ (३३)
लीह पॉल ३/० (३ षटके)
थायलंड महिला २ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: सू रेडफर्न (इं) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (थायलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे आयर्लंडला १७ षटकात ९३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९१/८ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९५/४ (१७.१ षटके)
स्टार कालिस ३४ (३८)
विल्का म्वाटे २/१० (३ षटके)
नेदरलँड्स महिला ६ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: हेदर सीगर्स (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.


उपांत्य सामने[संपादन]

उपांत्य सामना १
५ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
८५/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८६/६ (१८.३ षटके)
बांगलादेश महिला ४ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: सु रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

प्ले-ऑफ उपांत्य सामना १
५ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
९०/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९१/१ (१७.४ षटके)
डेनिस हनीमा ३८* (४८)
अक्षता राव १/२१ (४ षटके)
नेदरलँड्स महिला ९ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: नादिया ग्रुनी (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
  • माहिका कानडाला (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

उपांत्य सामना २
५ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
६७/७ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६८/२ (१७.३ षटके)
नारुएमोल चाईवाई ३२ (४०)
रविना ओआ १/७ (३.३ षटके)
थायलंड महिला ८ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: सुलिपोर्न लाओमी (थायलंड)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, फलंदाजी.

प्ले-ऑफ उपांत्य सामना २
५ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
६७ (१७.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६८/० (८.४ षटके)
स्कॉटलंड महिला १० गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: साराह ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.


प्ले-ऑफ सामने[संपादन]

७व्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८४/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
८५/४ (१८.५ षटके)
अमेरिका महिला ६ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: सु रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: समंता रामुतार (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.

३ऱ्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
८५/८ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८६/२ (११.१ षटके)
किम गार्थ २९ (२९)
इसाबेल तोउआ १/४ (१.१ षटके)
आयर्लंड महिला ८ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: किम कॉटन (न्यू) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: किम गार्थ (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

५व्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६७/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९७ (१९.४ षटके)
केथरिन ब्रेस ७३* (५०)
हेदर सीगर्स २/२२ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ७० धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: केथरिन ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना
७ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३०/५ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६०/७ (२० षटके)
बांगलादेश महिला ७० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, फलंदाजी.

अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ
१ले बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२रे थायलंडचा ध्वज थायलंड
३रे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४थे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५वे स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६वे Flag of the Netherlands नेदरलँड्स
७वे Flag of the United States अमेरिका
८वे नामिबियाचा ध्वज नामिबिया

  २०२० ट्वेंटी२० विश्वचषकसाठी पात्र.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आयसीसीची बैठक लंडनमध्ये संपन्न".
  2. ^ "राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ निलंबीत".
  3. ^ "बांगलादेश संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "पापुआ न्यू गिनी : संघ". पोस्ट कुरियर. २० ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.