डंडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| डंडी Dundee |
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | |
| क्षेत्रफळ | ६७ वर्ग किमी |
| लोकसंख्या | |
| - शहर | १,५२,३२० |
| - घनता | ३,२९८ प्रति वर्ग किमी |
| प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
| www.dundeecity.gov.uk | |
| युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
डंडी (इंग्लिश:
Dundee ; स्कॉट्स: Dundee; स्कॉटिश गेलिक: Dùn Dè) हे स्कॉटलंडमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते एडिनबरापासून ५८ किमी तर लंडनपासून ५८० किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे १.५२ लाख इतकी लोकसंख्या असलेले डंडी युनायटेड किंग्डममधील ३९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
मध्य युगात शहराचा दर्जा मिळालेल्या डंडीची येथील ज्युट उद्योगामुळे १९व्या शतकात झपाट्याने प्रगती झाली.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत