कोलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोलार भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोलार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.