हळद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोजच्या वापरातली हळद-ही हळकंड कुटुन तयार करतात.
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
हळकंड-वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.
एक वनस्पती/एक प्रकारचा पिवळ्या रंगाचा मसाला. चव, रंग आणण्यासाठी व औषधी म्हणून वापरातात. ही जंतुनाशक आहे.ही वनस्पती बारमाही आहे.