लोणचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैरीचे लोणचे
गाजराचे लोणचे

लोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे. लोणचे हे कैरीचे (आंब्यांचे), मिरचीचे, लिंबाचे, तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, भोकराचे, गाजराचे आदी फळाचे असू शकते. मटणाचेही लोणचे असते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी अन्नपदार्थावर विविध प्रकिया केल्या जातात. त्यांपैकी लोणचं बनवणे ही एक पद्धत आहे. पूर्व आशियामध्ये खाद्यतेल आणि व्हिनेगर देखील लोणचे बनवण्याच्या पद्धतीत वापरले  जाते.[१] या प्रक्रियेमुळे सामान्यत: खाद्यपदार्थाच्या चव आणि स्वाद यामध्ये फरक पडतो.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Chinese and Other Asian Pickles". www.flavorandfortune.com. Archived from the original on 2013-03-13. 2019-06-15 रोजी पाहिले.