सागा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सागा प्रभाग
宮崎県
जपानचा प्रभाग
Flag of Saga Prefecture.svg
ध्वज

सागा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
सागा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी सागा
क्षेत्रफळ २,४३९.६ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ८,५८,६०६
घनता ३५२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.saga.lg.jp

सागा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे.


सागा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°17′N 130°10′E / 33.283, 130.167