Jump to content

श्यामपंत कुलकर्णी रांझेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्यामराज रांझेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

श्यामपंत कुलकर्णी रांझेकर हे मराठा दौलतीचे दुसरे पेशवे होते[ संदर्भ हवा ].. इ.स. १६५२ ते इ.स. १६५७ या कालखंडात ते या पदावर अधिकारारूढ होते.

कारकीर्द

[संपादन]

श्यामपंतांच्या घराण्याकडे रांझे मौज्याच्या कुलकर्णाचे काम वंशपरंपरागत होते. छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांनी श्यामपंतांचे कारभारातील कौशल्य ओळखून दौलतीच्या पेशवेपदावर त्यांना नेमले.

उत्तरकाळात एका शेतकऱ्याची जमीन बळकावण्याचा आरोप श्यामपंतांवर झाल्यावर शामपंत स्वतःहून पेशवेपदावरून पायउतार झाले [ संदर्भ हवा ].