जेम्स बाँड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या कादंबऱ्यामध्ये घडवलेला नायक. जो ब्रिटिश गुप्तहेर खात्यामध्ये ००७ या नावाने ओळखला जात असतो. या कादंबऱ्यावरुन प्रेरणा घेत आज वरची सर्वात यशस्वी चित्रपट शृंखला जी आपल्या कडे बाँडचे चित्रपट म्हणून ओळखली जाते. १९६२ मध्ये यातिल पहिल चित्रपट डॉ. नो १९६२ मध्ये प्रदर्शित झाला व आजवर २००८ मध्ये क्वॉटम ऑफ सोलेस पर्यंत कॅसिनो रॉयल पर्यंत २२ चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटांच्या यशामुळे एकुणच जगातील बहुतांश देशात बाँड हे व्यक्तिमत्व परिचित झाले आहे.
[संपादन] बॉन्ड भूमिका सादरकर्ते
[संपादन] बॉन्ड चित्रपट
आजवर एकूण जेम्स बॉन्ड शृंखलेत एकूण २२ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
- डॉ नो
- गोल्डफिंगर
- द स्पाय व्हू लव्ह्ड मी
- अ व्यू टू ए किल
- ऑन हर मॅजेस्टीज सर्व्हिस
- लिव्ह अँन्ड लेट डाय
- ऑक्टोपसी
- द लिव्हींग डेलाईट्स
- फ्रॉम रशिया विथ लव्ह
- थंडरबॉल
- यू ओन्ली लिव्ह ट्वाईस
- मूनरेकर
- मॅन विथ ए गोल्डन गन
- डायमंड्स आर फॉरेव्हर
- लायसन्स टू किल
- गोल्डन आय
- डाय अनादर डे
- वर्ल्ड इज नॉट इनफ
- टुमॉरो नेव्हर डाईज
- रॉयल कॅसिनो
- क्वाँटम ऑफ सोलेस