शिझुओका (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिझुओका प्रभाग
静岡県
जपानचा प्रभाग
Flag of Shizuoka Prefecture.svg
ध्वज

शिझुओका प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिझुओका प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी शिझुओका
क्षेत्रफळ ७,७८० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३७,७४,४७१
घनता ४८५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.shizuoka.jp

शिझुओका (जपानी: 静岡県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.


शिझुओका ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°55′N 138°19′E / 34.917, 138.317