शिंतो धर्म
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शिंतो (जपानी: 神道) हा जपान देशाचा व जपानी लोकांचा स्थानिक व अध्यात्मिक धर्म आहे. जपानमधील सुमारे ११.९ कोटी लोक शिंतो धर्मीय आहेत. जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो प्रार्थनाघरे (स्तूप) अस्तित्वात आहेत.
बाय दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत