शहाबुद्दीन अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शहाबुद्दीन अहमद

बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
९ ऑक्टोबर १९९६ – १४ नोव्हेंबर २००१
पंतप्रधान खालेदा झिया
शेख हसीना
मागील अब्दुर रहमान बिश्वास
पुढील बद्रुदोझा चौधरी

जन्म १ फेब्रुवारी, १९३० (1930-02-01) (वय: ८४)
पेमल, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
धर्म सुन्नी इस्लाम

शहाबुद्दीन अहमद (बंगाली: ‌শাহাবুদ্দিন আহমেদ; जन्म: १ फेब्रुवारी १९३०) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९६ ते २००१ दरम्यान ह्या पदावर होता. १९९० ते १९९५ दरम्यान तो बांगलादेशचा सर्वोच्च न्यायाधीश होता.