अब्दुर रहमान बिश्वास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दुर रहमान बिश्वास

बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९९१ – ९ ऑक्टोबर १९९६
पंतप्रधान खालेदा झिया
शेख हसीना
मागील शहाबुद्दीन अहमद (कार्यवाहू)
पुढील शहाबुद्दीन अहमद

जन्म १ सप्टेंबर, १९२६ (1926-09-01) (वय: ८७)
शायस्ताबाद, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
धर्म सुन्नी इस्लाम

अब्दुर रहमान बिश्वास (बंगाली: ‌আবদুর রহমান বিশ্বাস; जन्म: १ सप्टेंबर १९२६) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९१ ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होता.