शस्त्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कुर्हाड तसेच धार लावता येतील अशी पुरातन शस
शस्त्र (इंग्लिश; weapon, वेपन ;) हे शारिरीक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू शकेल असे साधन आहे. मानवी इतिहासात शस्त्राचा वापर सर्व प्रथम शिकार करण्यासाठी झाला. वारंवार वापराने यात मानवाने कौशल्य मिळवले. पुढे याचा वापर युद्ध आणि गुन्हेगारी यातही होऊ लागला.
अनुक्रमणिका |
प्रकार[संपादन]
शस्त्रांचे विविध प्रकार आहेत. जसे एकावेळी एक चालवता येईल असे शस्त्र जसे की तलवार. तसेच एकावेळी अनेक डागता येतील अशी क्षेपणास्त्रे हे ही शस्त्रांचे रूप आहे. नवनवीन शस्त्रांमध्ये विषाणू संसर्गाने हानी पोहचवतात. तसेच अणू अस्त्रे ही प्रचंड विध्वंस क्षणात घडवू शकतात.
मध्ययुगीन शस्त्रे[संपादन]
आधुनिक शस्त्रे[संपादन]
हेही पाहा[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत