अग्निबाण
ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणाऱ्या वाहनास अग्निबाण असे म्हणतात. यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
अग्नीबाणाचा शोध प्राचीन चीनमध्ये लागल्याचे कळते. परंतु कालोघात ही कला लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर भारतात झाल्याचे ब्रिटीश मान्य करतात. टिपू सुलतानला आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटीश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र तोफांपेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला.
रचना [संपादन]
प्रकार [संपादन]
इंधने [संपादन]
अधिक वाचन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- नियामक मंडळे
- इस्राएल मधील अग्निबाण
- व्यावसायिक अवकाश परिवहन यांचे कार्यालय
- अमेरिकेची संयुक्त संस्थाने यथिल नासाचे स्थळ
- नॅशनल असोसिएशन ऑफ रॉकेटरी युएसए
- त्रिपोली रॉकेटरी असोसिएशन
- Asoc. Coheteria Experimental y Modelista de Argentina
- युनायटेड किंग्डम रॉकेटरी असोसिएशन
- कॅनेडियन असोसिएशन ऑफ रॉकेटरी
- भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रो
- माहितीपूर्ण स्थळे