माँस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माँस
Mons (फ्रेंच)
Bergen (डच) (जर्मन)

070204 (90) Mons.JPG
Flag of Mons.svg
ध्वज
Blason ville be Mons (Hainaut).svg
चिन्ह
माँस is located in बेल्जियम
माँस
माँसचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 50°27′0″N 3°57′0″E / 50.45, 3.95

देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राज्य वालोनी
प्रांत एनो
क्षेत्रफळ १४६.६ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ९१,७५९
  - घनता ६२६ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.mons.be


माँस (फ्रेंच: Mons; डच: Bergen) ही बेल्जियम देशामधील एनो ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात ब्रसेल्सपासून ७० किमी अंतरावर तर फ्रान्सच्या लीलपासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे.

बेल्जियम व युरोपाच्या इतिहासामध्ये माँसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले माँस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली माँसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी चौदाव्या लुईने माँसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे माँसचा ताबा फ्रान्स, ऑस्ट्रियानेदरलँड्स देशांकडे राहिला. १८१४ साली पहिल्या विल्यमने माँसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या.

चेक प्रजासत्ताकातील पेलजाईन ह्या शहरासोबत माँसची २०१५ सालामधील युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड झाली आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये