वारली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वारली भाषा
वारली
स्थानिक वापर भारत
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात
वांशिकता वारली
लोकसंख्या ३,८७,४८१ [१]
भाषाकुळ
लिपी देवनागरी, गुजराती लिपी [२]
भाषा संकेत
ISO ६३९-३ vav

वारली ही वारली लोकांद्वारे बोलली जाणारी एक हिंद-आर्य भाषा आहे. भाषा बहुतेकदा मराठी म्हणून वर्गीकृत केली जाते, परंतु कधीकधी कोंकणी किंवा भिली भाषेत पण वर्गीकरण होते .

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Statement 1: Abstract of speakers' strength of languages and mother tongues - 2011". www.censusindia.gov.in. Office of the Registrar General & Census Commissioner, India. 2018-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ "ScriptSource - Varli". 2017-02-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]