वाकायामा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाकायामा प्रभाग
和歌山県
जपानचा प्रभाग
Flag of Wakayama Prefecture.svg
ध्वज
Symbol of Wakayama Prefecture.svg
चिन्ह

वाकायामा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
वाकायामा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी वाकायामा
क्षेत्रफळ ४,७२५.७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ९,९८,६३७
घनता २११.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.wakayama.lg.jp

वाकायामा (जपानी: 和歌山県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. वाकायामा शहर ही वाकायामा प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°3′N 135°21′E / 34.05, 135.35