ला दिफाँ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आर्क दे त्रायाँवरुन ला दिफाँ
ला दिफाँ (फ्रेंच: La Défense) हा इल-दा-फ्रान्सच्या ऑत-दे-सीन विभागामधील व पॅरिस महानगराच्या पश्चिम भागातील एक व्यापारी व व्यावसायिक भाग आहे. पॅरिसमधील अनेक गगनचुंबी इमारती ला दिफाँमध्ये आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- Satellite image from Google Maps
- (फ्रेंच) Site officiel de l'EPAD (Établissement Public pour l'Aménagement de la Défense)
- (फ्रेंच) Les bâtiments de la Défense
- (इंग्रजी) Structurae: Structural engineering and architecture guide to Paris-La Défense
विकिव्हॉयेज वरील ला दिफाँ पर्यटन गाईड (इंग्रजी)
गुणक: