लष्कर-ए-तैयबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लष्कर-ए-तैयबा दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत मूलतत्त्ववादी दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.[ संदर्भ हवा ]

संस्थापक[संपादन]

हाफिज सईद आणि झफर इक्बाल.

ध्येय[संपादन]

संपूर्ण द. आशियावर मुस्लिम राज्य आणणे, भारतीय काश्मीरमधील मुस्लिमांना मुक्त करणे, द. आशियातील सर्व मुस्लिमांमध्ये एकी घडवून आणणे.[ संदर्भ हवा ]

अर्थसहाय्य[संपादन]

दहशतवादी कारवाया[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.