रे ब्रॅडबरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| रे ब्रॅडबरी | |
| जन्म | २२ ऑगस्ट, १९२० वॉकिगन, इलिनॉय |
| मृत्यू | ५ जून, २०१२ (वय ९१) [१] लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९३८ - इ.स. २०१२ |
| साहित्यप्रकार | विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा |
| प्रसिद्ध साहित्यकृती | फॅरनहाइट ४५१, द मार्शियन क्रॉनिकल्स, समथिंग विकेड धिस वे कम्स |
| स्वाक्षरी | |
रे डगलस ब्रॅडबेरी (इंग्लिश: Ray Bradbury) (२२ ऑगस्ट, इ.स. १९२० - ५ जून, इ.स. २०१२) हे अमेरिकन विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा लेखक होते. ते त्यांच्या फॅरनहाइट ४५१ (इ.स. १९५३) या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या विज्ञानकथांचे संग्रह द मार्शियन क्रॉनिकल्स (इ.स. १९५०) आणि द इल्लुस्ट्रेटेड मॅन (इ.स. १९५१) हे सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर व कथांवर आधारित चित्रपट बनविले गेले आहेत.
संदर्भ[संपादन]
- ↑ जोनास, जेराल्ड. "रे ब्रॅडबरी, प्रमुख विज्ञानकथाकार यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन (इंग्लिश: Ray Bradbury, Master of Science Fiction, Dies at 91)", द न्यू यॉर्क टाइम्स, जून ६, इ.स. २०१२. (इंग्लिश मजकूर)