विज्ञान कथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विज्ञान कथा म्हणजे साहित्यातील एक प्रकार. प्रख्यात विज्ञानकथा लेखक आयझॅक असिमोव्ह यांनी हा कथा प्रकार रूढ केला.