यू.डी. आल्मेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युडी अलमेरीया या पानावरून पुनर्निर्देशित)
यू.डी. आल्मेरिया
पूर्ण नाव Unión Deportiva Almería
स्थापना इ.स. १९८९
मैदान एस्तादियो देल मेदितेरानियो,
आल्मेरिया, आंदालुसिया,
स्पेन
(आसनक्षमता २२,०००)
लीग ला लीगा
२०१२-१३ सेगुंडा विभाग, ३रा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

युनियन देपोर्तिव्हो आल्मेरिया (स्पॅनिश: Unión Deportiva Almería, S.A.D.) हा स्पेन देशाच्या आल्मेरिया शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

बाह्य दुवे[संपादन]