यामागाता (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यामागाता प्रभाग
山形県
जपानचा प्रभाग
Flag of Yamagata Prefecture.svg
ध्वज

यामागाता प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
यामागाता प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी यामागाता
क्षेत्रफळ ९,३२३.३ चौ. किमी (३,५९९.७ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६६,३०९
घनता १२५.१ /चौ. किमी (३२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-06
संकेतस्थळ www.pref.yamagata.jp

यामागाता (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. यामागाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 38°26′N 140°8′E / 38.433, 140.133