मेंढी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मेंढी हा चतुष्पाद प्राणी आहे. हा मुलतः युरोप व आशिया खंडाचा रहीवासी आहे. मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्वाचे उत्पादन आहे. या साठी मेंढ्या पाळण्याचा उद्योग केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. त्याच प्रमाणे त्यांचे दूध हा एक महत्त्वाचा अन्न पदार्थ आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
मेंढी हा मानवाच्या इतिहासातला सर्वात आधी पाळला गेलेला प्राणी आहे. याची सुरुवात सुमारे नऊ ते अकरा हजार वर्षांपुर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे.
[संपादन] इतिहास - आफ्रिका
युरोपातून मेंढी आफ्रिका खंडात आली असे मानणारा एक प्रवाह आहे.
[संपादन] इतिहास - युरोप
[संपादन] इतिहास - उत्तर अमेरिका
[संपादन] इतिहास - दक्षिण अमेरिका
[संपादन] इतिहास - ऑस्ट्रेलिया
युरोपातून तसेच बांगलादेशातून येथे उत्तम प्रतीची मेंढी आणण्यात आली.
[संपादन] वर्णन
केसाळ व शिंगे असलेला.मेन्धि हि अनेक् वर्ननच्हि अस्ते
[संपादन] प्रजाती
भारतात सर्वसाधारण पणे सर्वत्र आढळणारी बकरी हा पण मेंढीच्या जातीतलाच एक प्रकार आहे.
[संपादन] मेंढ्यांचे अन्न
मुख्यतः चारा तसेच झाडांची पाने.
[संपादन] वागणूक व बुद्धीमत्ता
[संपादन] मेंढ्यांचे आरोग्य
मेंढ्याना होणारे रोग चटकन दिसून येत नाहीत. पण त्यांना संसर्गजन्य रोग होत असतात.
[संपादन] आर्थिक महत्त्व
मेंढ्यांची संख्या चीन मध्ये सर्वाधिक आहे. त्या नंतर ऑस्ट्रेलिया व भारताचा तिसरा क्रमांक आहे. ऑस्ट्रेलिया मेंढ्यांची लोकर तसेच जिवंत मेंढ्याही मांसा साठी निर्यात करतो.
[संपादन] अन्न म्हणून महत्व
मेंढीचे मांस हे एक प्रमुख अन्न आहे.
[संपादन] संदर्भ व नोंदी
- Budiansky, Stephen (1999). The Covenant of the Wild: Why animals chose domestication. Yale University Press. ISBN 0300079931.
- Ensminger, Dr. M.E.; Dr. R.O. Parker (1986). Sheep and Goat Science, Fifth Edition. Danville, Illinois: The Interstate Printers and Publishers Inc. ISBN 0-8134-2464-X.
- Simmons, Paula; Carol Ekarius (2001). Storey's Guide to Raising Sheep. North Adams, MA: Storey Publishing LLC. ISBN 978-1-58017-262-2.
- Smith M.S., Barbara; Mark Aseltine PhD, Gerald Kennedy DVM (1997). Beginning Shepherd's Manual, Second Edition. Ames, Iowa: Iowa State University Press. ISBN 0-8138-2799-X.
- Weaver, Sue (2005). Sheep: small-scale sheep keeping for pleasure and profit. 3 Burroughs Irvine, CA 92618: Hobby Farm Press, an imprint of BowTie Press, a division of BowTie Inc.. ISBN 1-931993-49-1.
- Wooster, Chuck; Geoff Hansen (Photography) (2005). Living with Sheep: Everything You Need to Know to Raise Your Own Flock. Guilford, Connecticut: The Lyons Press. ISBN 1-59228-531-7.