चार पाय असलेल्या प्राण्यांना चतुष्पाद असे म्हणतात. जसे मेंढी, गाढव,उंट व हत्ती हे चतुष्पाद प्राण्यांची उदाहरणे आहेत.