मिल्टन फ्रीडमन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिल्टन फ्रीडमन |
|
| जन्म | ३१ जुलै, इ.स. १९१२ ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका |
| मृत्यू | १६ नोव्हेंबर, इ.स. २००६ सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका |
| नागरिकत्व | अमेरिकन |
| कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
| कार्यसंस्था | हूवर इन्स्टिट्यूशन (इ.स. १९७७ - इ.स. २००६) शिकागो विद्यापीठ (इ.स. १९४६ - इ.स. १९७७) कोलंबिया विद्यापीठ (इ.स. १९३७ - ४१, इ.स. १९४३ - ४५, इ.स. १९६४ - ६५) |
| प्रशिक्षण | कोलंबिया विद्यापीठ, (पीएच.डी.), इ.स. १९४६ शिकागो विद्यापीठ (एम.ए.), इ.स. १९३३ रटगर्स विद्यापीठ (बी.ए.), इ.स. १९३२ |
| पुरस्कार | |
मिल्टन फ्रीडमन (इंग्लिश: Milton Friedman ;) (३१ जुलै, इ.स. १९१२ - १६ नोव्हेंबर, इ.स. २००६) हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- विविध ग्रंथालयांमधील मिल्टन फ्रीडमन यांचे किंवा यांच्याविषयीचे साहित्य. वर्ल्डकॅट. (इंग्लिश मजकूर)
- मिल्टन फ्रीडमन. प्रकाशक. (इंग्लिश मजकूर)
- मिल्टन फ्रीडमन यांच्याविषयीच्या बातम्या, सदरे व समीक्षा. न्यू यॉर्क टाइम्स. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |