अर्थशास्त्र
| अर्थशास्त्र |
| विभागानुसार अर्थव्यवस्था |
| * आफ्रिका |
| वर्गीकरण |
| * सूक्ष्म अर्थशास्त्र |
| क्षेत्रे व उपक्षेत्रे |
| * वर्तवणूकीय |
| सुची |
| * Journals |
| अर्थशास्त्र: कल्पना व इतिहास |
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात.
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते.
काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ - जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युएलसन
शाखा [संपादन]
अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा : १. कृषी अर्थशास्त्र २. पतविषयक अर्थशास्त्र ३. औद्योगिक अर्थशास्त्र ४. वित्त अर्थशास्त्र ५. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ६. लोकसंख्यात्मक अर्थशास्त्र ७. नागरी अर्थशास्त्र ८. विकासात्मक अर्थशास्त्र ९. पर्यावरणीय अर्थशास्त्र १०. इकोनोमेट्रिक्स ११. गणिती अर्थशास्त्र १२. कल्यानकारि अर्थशास्त्र
हेही पाहा [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||||