मिलाउ पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलाउ पूलाचे चित्र

मिलाउ पूल (फ्रेंच: le Viaduc de Millau, ऑक्सितान: lo Viaducte de Milhau) हा फ्रान्स दक्षिण भागातील मिदी-पिरेने ह्या प्रांताच्या मिलाउ ह्या गावाजवळील तार्न नदीच्या खोर्‍यावर बांधलेला एक एक पूल आहे. १,१२५ फूट उंच असलेला मिलाउ पूल हा जगातील सर्वांत उंच (सर्वाधिक उंचीवरील नव्हे) पूल आहे. १४ डिसेंबर २००४ साली खुल्या केल्या गेलेल्या ह्या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे ४० कोटी युरो इतका खर्च आला. पॅरिस ते माँतपेलिए दरम्यानच्या द्रुतगती महामार्गाचा हा एक भाग आहे.


[संपादन] बाह्य दुवे

गुणक: 44°04′46″N 03°01′20″E / 44.07944, 3.02222

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये