मियागी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मियागी प्रभाग
宮城県
जपानचा प्रभाग
Flag of Miyagi Prefecture.svg
ध्वज

मियागी प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
मियागी प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी सेंडाई
क्षेत्रफळ ७,२८५.२ चौ. किमी (२,८१२.८ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या २३,३७,५१३ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता ३२०.९ /चौ. किमी (८३१ /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-04
संकेतस्थळ www.pref.miyagi.jp

मियागी (जपानी: 宮城県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपत्सुनामीमध्ये मियागी प्रभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 38°21′N 140°50′E / 38.35, 140.833