पापलेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पापलेट

पापलेट या प्रकारचा मासा भारत व आशिया खंडातील लोक खातात. पापलेटला इंग्रजी मधे पॉमफ्रेट Pomfret असे म्हणतात.

पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.