खेकडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. खेकडा या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. या प्राण्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशि असल्यामुळे या पायांमधे कमी ताकद असते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |