सुरमई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सुरमई (शास्त्रीय नाव: Scomberomorus guttatus, स्काँबरोमोरस गट्टेटस; इंग्लिश: Indo-Pacific king mackerel, इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल ;) हा बांगड्याच्या प्रकारांतील एक मासा आहे. हा मासा हिंदी महासागराच्या परिसरात आढळतो. ४५ किलोग्रॅम वजनापर्यंत वाढणारा सुरमई खाद्य मासा आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- इंटिग्रेटेड टॅक्सॉनॉमिक इन्फर्मेशन सिस्टम्स - सुरमई (इंग्लिश मजकूर)