मराठीमाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठीमाती डॉट कॉम
Marathimati-logo 2500x2500px.jpg
मराठीमाती डॉट कॉम लोगो
प्रकार संकेतस्थळ
स्थापना २७ सप्टेबर २००२
संस्थापक हर्षद खंदारे
मुख्यालय Flag of India.svg पुणे, महाराष्ट्र, भारत
उद्योगक्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
मालक हर्षद खंदारे
ब्रीदवाक्य माझ्या मातीचे गायन
संकेतस्थळ मराठीमाती.कॉम

मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी