भूगर्भशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूशास्त्र अथवा भूगर्भशास्त्र (इंग्लिश: Geology - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" ) हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो.

भूगर्भाचा अभ्यास करणारे विद्यार्थी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.