ब्रिटिश पाउंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्रिटिश पौंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पौंड(मराठीत रत्तल) या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल(चिन्ह lb) = ४५३.५९२ ग्रॅम.
|
||||||||||||||
|
||||||||||||||